Tag: BreakingNews

  • जहाल माओवादी नेता सहदेव सोरेंसह तिघांचा खातमा

    जहाल माओवादी नेता सहदेव सोरेंसह तिघांचा खातमा

    गडचिरोली/हजारीबाग : झारखंडमधील हजारिबाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. गोहेरर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंटर्री जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी तीन माओवादी दहशतवाद्यांचा खातमा केला. यात केंद्रीय समितीचा जहाल माओवादी नेता सहदेव सोरेन याचा समावेश असून त्याच्यावर आणि इतर दोन्ही माओवाद्यांवर मिळून चार कोटींहून अधिकचे इनाम…

  • ‘स्पेशल २६’ स्टाईल लूट! सांगलीत तोतयांनी धाड टाकून डॉक्टरला दोन कोटींना लुटले

    ‘स्पेशल २६’ स्टाईल लूट! सांगलीत तोतयांनी धाड टाकून डॉक्टरला दोन कोटींना लुटले

    सांगली : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटातील प्रसंग प्रत्यक्षात साकारल्यासारखी घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रतिष्ठित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचा बनावटी छापा टाकून अज्ञात टोळक्याने तब्बल दोन कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणाने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जण…