Tag: case registered against Shiv Sena MLA Sanjay Gaikwad
-

आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण आणि स्पष्टीकरण
•
मुंबई: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे जेवण दिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आता आमदार गायकवाड यांनी याबाबत आपले सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्मचाऱ्याने केवळ शिळेच…
-

पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल
•
दोन दिवसांपूर्वी पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर असताना, गायकवाड…
