Tag: Caste Violence
-
बुलंदशहरमध्ये जातीय वादातून हिंसाचार : दलित महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
•
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सुनेहरा गावात जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसक घटनेत एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपासाची गती वाढवण्यात आली आहे. सोमवारी रात्री ६२ वर्षीय शीला देवी घरासमोर बसल्या…