Tag: Chandrahar patil

  • ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, त्यांनेच सोडली उद्धव ठाकरेंची सोडली साथ

    ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, त्यांनेच सोडली उद्धव ठाकरेंची सोडली साथ

    सांगली : जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते. चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला…

  • ज्या पैलवानासाठी महाविकास आघाडीत झाली होती बिघाडी; तो शिंदेंसेनेच्या मार्गावर

    ज्या पैलवानासाठी महाविकास आघाडीत झाली होती बिघाडी; तो शिंदेंसेनेच्या मार्गावर

    सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेच्या सेनेत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे तेच चंद्रहार पाटील आहेत ज्यांना महाविकास आघाडीत बिघाडी करून सांगली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता ते शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. त्यामुळे उबाठा…

  • ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंनी मविआत पंगा घेतला ते नेते रात्रीतून शिंदेंना भेटले?

    ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंनी मविआत पंगा घेतला ते नेते रात्रीतून शिंदेंना भेटले?

    विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे सेनेतून आऊटगोइंग मोठ्याप्रमाणात सुरू झाली होती. आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महविकास आघाडीशी पंगा घेतला होता. त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.…