Tag: Chandrashekhar bavankule

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महामंडळांवरील नियुक्त्यांना ब्रेक

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महामंडळांवरील नियुक्त्यांना ब्रेक

    मुंबई: महाराष्ट्रातील विविध सरकारी महामंडळांवरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच केल्या जातील, अशी घोषणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यामुळे या पदांसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा परिषद, महापालिका…

  • आदिवासींच्या धर्मांतर प्रकरणांची चौकशी आणि कठोर कायदा करणार: महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन

    आदिवासींच्या धर्मांतर प्रकरणांची चौकशी आणि कठोर कायदा करणार: महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन

    मुंबई: महाराष्ट्रात आदिवासींच्या धर्मांतर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, तसेच यावर कठोर कायदा आणला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार गोपीचंद पडळकर आणि अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला…

  • महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, महत्त्वाच्या सुधारणांसह याच अधिवेशनात होणार मांडणी

    महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, महत्त्वाच्या सुधारणांसह याच अधिवेशनात होणार मांडणी

    मुंबई: बहुचर्चित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक अखेर राज्याच्या विधानसभेत सादर करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीने या विधेयकामध्ये सुचवलेल्या सुधारणांसह हा अहवाल काल (बुधवारी) महसूलमंत्री आणि समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडला. या महत्त्वपूर्ण विधेयकावर याच अधिवेशनात चर्चा होऊन ते मंजूर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात…

  • महसूल मंत्र्यांकडून ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

    महसूल मंत्र्यांकडून ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

    महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, महाविकास आघाडीनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. काय आहे हा निर्णय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्या जमिनींचे तुकडे झाले आहेत आणि ‘तुकडेबंदी’…

  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले नवीन वाळू धोरण: आता २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले नवीन वाळू धोरण: आता २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

    मुंबई: महाराष्ट्रात वाळू वाहतुकीसंदर्भातील एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे घोषणा केली की, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे. या धोरणामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होईल आणि अवैध…

  • मुंबईतील बनावट नकाशेप्रकरणात कडक कारवाईचे महसूलमत्र्यांचे आदेश

    मुंबईतील बनावट नकाशेप्रकरणात कडक कारवाईचे महसूलमत्र्यांचे आदेश

    मुंबई : मुंबईतील बनावट नकाशाप्रकरणाची एसआयटीची अहवालानुसार जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाईचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. शहरातील काही विभागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी बांधकामांसाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विधी व न्याय विभागाचे साहाय्य घेतले जावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील विभागांमध्ये…

  • आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    मुंबई : भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग मिळणार आहे. या निर्णयासह इतर प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहे. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित…

  • घरकुल बांधकामासाठी आता वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार; महसूलमंत्र्यांचे तहसीलदारांना निर्देश

    घरकुल बांधकामासाठी आता वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार; महसूलमंत्र्यांचे तहसीलदारांना निर्देश

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या वाळू उत्खनन आणि विल्हेवाट धोरण २०२५ ला मान्यता दिली, ज्यामुळे राज्यभरातील सरकारी गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास (सुमारे १४ घनमीटर) पर्यंत मोफत वाळू उपलब्ध होईल. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी आता वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. येत्या आठ दिवसात…

  • भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही;  संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    आता भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही खैर नाही, असंच म्हणावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व्हिसदरम्यान संपत्ती कितो वाढली, हे तपासणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले आमच्या सरकारमध्ये पैसे घेऊन काम करणे असे चालणार नाही. राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांना अँटी करप्शन…

  • विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

    विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

    ‘मी सांगितलं म्हणून करू नका, योग्य वाटलं तरच करा’- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देताना बावनकुळे म्हणाले, मी चुकीचं काम सांगणार नाही.