Tag: Chandrashekhar bavankule
-
इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये १०२ गावांचे बनावट नकाशे; महसूल मंत्र्यांचा विधान परिषदेत खुलासा
•
मुंबई उपनगरातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये (इको-सेन्सिटिव्ह झोन) मोठ्या प्रमाणावर बनावट नकाशे तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या गैरव्यवहारात तब्बल १०२ गावांचे नकाशे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप…
-
राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
•
आता विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जासोबत लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.