Tag: Chatrapati Sambhaji Maharaj
-
संभाजीराजे छत्रपतींना सरळ उचलून त्यांच्यावर मोक्का लावावा”; प्रकाश आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याचे शिल्प 31 मे पर्यंत रायगडावरून हटवावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.
-
आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक
•
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध अपमानकारक विधानं करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.
-
आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. त्या ऐतिहासिक वास्तूचे अधिग्रहण करून तिथे महाराजांचे स्मारक साकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
-
उद्धव ठाकरे सेनेचा औरंगजेबची कबर पाडण्याला विरोध; सांगितलं हे कारण
•
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून मुगल बादशाह औरंगजेब याची कबर पाडण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.