Tag: Chatrapati Shivaji Maharaj
-

तुळजापुरात साकारणार १०८ फुटी ‘शिवभवानी’ प्रेरणाशिल्प
•
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पवित्र संबंधाचे प्रतीक असलेले १०८ फुटी ‘शिवभवानी’ प्रेरणाशिल्प लवकरच तुळजापूर येथे साकारले जाणार आहे. हे शिल्प केवळ एक भव्य कलाकृती नसून, छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेने भवानी तलवार देऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद दिला, त्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षणाचे ते जिवंत…
-

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५१ वर्षांनंतर ऐतिहासिक भारत गौरव यात्रा ट्रेन धावली
•
मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला समर्पित ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ला रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हिरवा झेंडा दाखवला. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या पुढाकाराने ही विशेष ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. भारत गौरव पर्यटन ट्रेनचा उद्देश लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल आणि प्रेरणादायी…
-

शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते, नितीन गडकरींचं वक्तव्य
•
शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण आणि प्रेरणादायी होते. त्यांनी दाखवले की, व्यक्ती मोठा होण्यासाठी जात, धर्म किंवा पंथ याचा संबंध नाही.
-

पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज – संघाचे आदर्श : मोहन भागवत
•
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक युगातील संघाचे प्रेरणास्रोत आणि आदर्श म्हणून गौरवले.
-

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
•
प्रशांत कोरटकर यांना २४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले
-

छत्रपती शिवरायांचे किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात यावेत – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
•
छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान ठेवून हे ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी,” अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
-

आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. त्या ऐतिहासिक वास्तूचे अधिग्रहण करून तिथे महाराजांचे स्मारक साकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
-

उद्धव ठाकरे सेनेचा औरंगजेबची कबर पाडण्याला विरोध; सांगितलं हे कारण
•
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून मुगल बादशाह औरंगजेब याची कबर पाडण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
-

जातीवादामुळे मराठी माणसाच्या प्रगतीमध्ये अडथळे
•
कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.
-

शिवप्रेमींसाठी पर्वणी; शिवरायांचा चंदनात उमटवलेला हाताचा ठसा 7 ते 10 मार्चपर्यंत पुण्यात दर्शनासाठी
•
पुणे येथे ७ मार्च ते ११ मार्च या दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दर्शनासाठी असणार आहे.
