Tag: Chief Minister Devendra Fadnavis
-

”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-

अजित डोवाल अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांनी स्वतः केला खुलासा
•
मुंबई : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस यांनी स्वतः ‘एक्स’ वरील पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “काल संध्याकाळी मुंबईतील माझ्या अधिकृत निवासस्थानी एनएसए अजित डोवाल यांचे स्वागत करताना मला खूप आनंद…
-

‘कुणाचाही बाप काढणं योग्य नाही’; मुख्यमंत्री फडणवीसांनी नितेश राणेंना दिली समज
•
मुंबई : मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री व भाजपा नेते नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच धाराशिवमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे) व भाजपात सारं काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाठोपाठ त्या वक्तव्यामुळे राणे बंधूंमध्ये (नितेश व निलेश राणे) वादाची ठिणगी पडली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं…
-

‘मोदी सरकारच्या ११ वर्षांवर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
•
मुंबई : नरेंद्र मोदी केंद्रातील सत्तेला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भाजप दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. त्याच वेळी, भाजपशासित राज्यांचे नेते देखील याबद्दल खूप उत्साही आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये…
-

राहुल गांधींनंतर महाराष्ट्र काँग्रेसचाही निवडणूक आयोगावर निशाणा, फडणवीसांनाही घेरलं
•
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केल्यानंतर राजकारण तीव्र झाले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाचे समर्थन केले आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला मॅच फिक्सिंगचा मुद्दा पूर्णपणे योग्य असल्याचे सांगितले. रविवारी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र…
-

‘सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डिसेंबर २०२५ पर्यत सौर ऊर्जेचा वापर होणार” : देवेंद्र फडणवीस
•
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औंध परिसरात महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या (मेडा) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. ते म्हणाले राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डिसेंबर २०२५ पर्यत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असून, प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबविली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औंध…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण; अशा व्यक्त केल्या भावना
•
महाराष्ट्राच्या विकास मार्गात आणखी एक ऐतिहासिक टप्पा जोडला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी (०५ जून) ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’च्या शेवटच्या भागाचे – इगतपुरी ते आमणे (७६ किमी) उद्घाटन केले. यासह, राज्यातील २४ जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आता…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १० कोटी झाडे लावण्याचे ठेवले उद्दिष्ट
•
मुंबई : राज्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत यावर्षी १० कोटी झाडे लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. पुढील वर्षीही आणखी १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बुधवारी फडणवीस यांनी याबाबत एक बैठक घेतली आणि वृक्षारोपण ही सार्वजनिक चळवळ बनली आणि सर्वांनी त्यासाठी…
-

राज्यमंत्रीपद केवळ शोभेसाठी का? सहा महिने उलटले तरी अधिकारविना
•
मुंबई : सहा महिने उलटले तरी राज्यातील राज्यमंत्री हे अधिकारविना आहेत. राज्यात सहा राज्यमंत्री आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे सहा विभाग आहेत, परंतु कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रीपद हे केवळ शोभेसाठी आहे का, अशा भावना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात व्यक्त केल्या जात आहेत. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांचा आदर…
-

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द
•
मुंबई : मुख्यमंत्री राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये…
