Tag: CM Devendra fadanvis
-
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-
लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी
•
लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
-
कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस
•
लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले
-
बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर
•
महाराष्ट्र सरकारने बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर केली आहे. या निर्णयामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे प्रवासाचे अंतर केवळ ८ तासांवर येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि. वर्धा) पासून पश्चिमेकडील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) पर्यंतचा प्रवास सुलभ होईल. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण…
-
हिंदी भाषेच्या सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वकिलांची कायदेशीर नोटीस
•
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या सरकारच्या कथित निर्णयावरून काही वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. राज्यपालांनी कलम १६४ (३) नुसार घेतलेल्या संविधानिक शपथेचा भंग केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे आणि ॲड. रोहित टिळेकर यांनी ही…
-
११ प्रकल्प, ५३ हजार कोटी: मुख्यमंत्री फडणवीस यांचे विकासाला बळ
•
मुंबई: राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ५३,३५४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, बहुप्रतिक्षित शक्तिपीठ महामार्गासाठी ११,००० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यासही त्यांनी वित्त विभागाला सांगितले आहे. गुरुवारी (१९ जून, २०२५) झालेल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत…
-
महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून पुन्हा वादंग: सुधारित निर्णयावरही विरोधकांचा प्रहार
•
मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा ‘अनिवार्य’ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर निर्माण झालेला वादंग आता सुधारित निर्णयानंतरही शमलेला नाही. राज्य सरकारने हिंदीला ‘अनिवार्य’ ऐवजी ‘सर्वसाधारणपणे’ तिसरी भाषा म्हणून घोषित करून एक पाऊल मागे घेतल्याचे दाखवले असले तरी, विरोधकांनी याला ‘शब्दच्छल’ संबोधत तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP)…
-
ग्रामीण भागातील SC व ST प्रवर्गातील कुटुंबांना घरं देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे.
-
”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल, इगतपुरी ते कसारा आता ३५ ऐवजी फक्त ५ मिनिटात
•
मुंबई: मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद ट्विन टनल आता प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. इगतपुरी…