Tag: Contempt of Court
-
न्यायालय अवमान प्रकरणात सोसायटी सदस्य दोषी; एक आठवडा साध्या कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड
•
मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील सीवूड्स इस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य विनीता श्रीनंदन यांना न्यायालय आणि न्यायाधीशांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवत एक आठवड्याच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ₹२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीस आला. खंडपीठाने श्रीनंदन यांनी ईमेल्स…