Tag: crime news
-
पाच लाखांत ठरलेला १७ वर्षीय मुलीचा विवाह रोखला, गुजरातच्या व्यापाऱ्याची होती ऑफर
•
छत्रपती संभाजीनगर: गुजरातच्या एका व्यापाऱ्याने आपल्या २३ वर्षीय मुलाचे छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय मुलीशी लग्न ठरवले होते. या लग्नासाठी त्याने मुलीच्या कुटुंबाला ५ लाख रुपये देण्याची आणि लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पोलिसांनी आणि बालकल्याण समितीने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.बरावीमध्ये…
-
धक्कादायक! क्रिकेटच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून
•
अहिल्यानगर: येथील एका शाळेत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या जुन्या वादातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. बुधवारी, एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने शाळेच्या आवारातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेने अहिल्यानगर हादरले असून, शाळा आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. शाळेत घडली घटना. बुधवारी दुपारी शाळा…
-
नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या
•
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सतीश बाविस्कर (वय १९) असे असून, तो महाविद्यालयाजवळील वसतिगृहात वास्तव्यास होता. सतीश हा अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास सतीशने महाविद्यालयाच्या…
-
जळगावमध्ये सैराट; विवाह केल्याचा राग,लग्नात बापाने मुलीसह जावयाला घातल्या गोळ्या
•
प्रेमविवाहाच्या विरोधातून संतप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने थेट आपल्या मुली आणि जावयावर गोळीबार केल्याने चोपडा शहरात शनिवारी रात्री हळहळ व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी निवृत्त जवानाला चांगलाच चोप…