Tag: Cyber attack

  • भारतातील सरकारी आणि इतर महत्वाच्या वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले

    भारतातील सरकारी आणि इतर महत्वाच्या वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले

    मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागाने सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमागे सात अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गट आहेत. यापैकी फक्त १५० हल्ले यशस्वी झाले, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी…