Tag: Cyber Crime
-
८६ वर्षीय महिलेची दोन महिने ‘डिजिटल कैद’; सायबर गुन्हेगारांकडून २० कोटींची फसवणूक
•
सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील ८६ वर्षीय महिलेच्या मनात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती निर्माण करून तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक केली.
-
पुण्यात २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यात ₹६,००० कोटींची फसवणूक; मुंबई-ठाणे पेक्षा ५ पट जास्त!
•
पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या चार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात एकूण ७,२४५ सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये एकूण ₹७,१३२ कोटींचे नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठी ५४,८३३ सायबर स्वयंसेवकांची नियुक्ती: केंद्रीय गृह मंत्रालयाचा अहवाल
•
केंद्रीय गृह मंत्रालयाचा अहवाल