Tag: cyber fraud
-
महिलेची ५ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला
•
मालाडमधील मालवणी पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. २० वर्षीय तमन्ना गौस या महिलेला आयकर विभागाकडून ५ कोटी रुपयांच्या अनोळखी रोख ठेवींबाबत नोटीस प्राप्त झाली आणि त्यानंतर ती घाबरली होती. यामुळे पोलिसांनी सायबर फसवणूक आणि ओळख चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आणि ५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा रॅकेट…
-
सीबीआयचं ‘ऑपरेशन चक्र-V’ गाजलं; डिजिटल अरेस्टच्या जाळ्यातील चौघे गजाआड; 7.67 कोटींची सायबर लूट उघड
•
डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक अत्यंत चतुर आणि घातक पद्धत आहे. यात भामटे पोलिस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा ड्रग विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून पीडितेला फोन करतात.
-
म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका
•
सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे.
-
विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
•
प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता
-
पुण्यात २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यात ₹६,००० कोटींची फसवणूक; मुंबई-ठाणे पेक्षा ५ पट जास्त!
•
पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या चार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात एकूण ७,२४५ सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये एकूण ₹७,१३२ कोटींचे नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.