Tag: Dahanu
-
डहाणूतील दिव्यांग शाळेचे ७२ लाख रुपये अनुदान थकीत, १७० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
•
डहाणू: डहाणू शहरातील ‘मुकबधिर बाल विकास केंद्र’ या दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचे गेल्या तीन वर्षांपासूनचे ७२ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे शाळेतील १७० विद्यार्थ्यांचे पालनपोषण आणि शिक्षकांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही शाळा उसनवारीवर चालवली जात असून, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनुदानाची थकबाकी…