Tag: Deemed University

  • पुणे एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय

    पुणे एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय

    भारतातील चित्रपट शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय), पुणे या प्रतिष्ठित संस्थेला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागातर्फे अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर एफटीआयआय आता पदव्या प्रदान करण्यास अधिकृतपणे पात्र ठरणार आहे. याचबरोबर, कोलकात्याच्या सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही (SRFTI) हा दर्जा…