Tag: Dhananjay Munde
-
धनंजय मुंडेंच्या कृषिमंत्री काळातील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशीची मागणी; धस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
•
मुंबई: कृषी विभागात कथित मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र लिहून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. धस यांनी आपल्या पत्रात कृषी…
-
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चां; नार्वेकर म्हणाले: पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू
•
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “विधानसभाध्यक्ष असो किंवा मंत्री किंवा आमदार असो, शेवटी काम हे जनतेसाठीच करायचे असते. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. जी माझ्या पक्षाची इच्छा…
-
धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”
•
बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय…
-
बीडमध्ये राजकारण पुन्हा तापलं: विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल
•
बीडमध्ये एका खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बीड शहरातील उमाकिरण क्लासेसमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा…
-
लैंगिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाला राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आश्रय: धनंजय मुंडेंचा आरोप
•
बीड: बीड येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक विजय पवार याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राजकीय आश्रय होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्री एका पत्रकार परिषदेत केला. १५० दिवसांनंतर ते माध्यमांसमोर…
-
”एक विकेट गेली, 6 महिन्यात आणखी एक जाणार”;सुप्रिया सुळेंचा कुणाकडे इशारा?
•
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते.
-
बीड प्रकरणी सक्षम आणि निर्भीड अधिकारी हवा, तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या;अंजली दमानियांची मागणी
•
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ठामपणे लावून…
-
मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल
•
मंत्रिमंडळातील कोट्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची १ मंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; आता पुढे काय?
•
नुकतंच मुंडेचे स्वीय सहायक हे राजीनाम्याचं पत्र घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
-
धनंजय मुंडे आज राजीनामा देणार?; रात्रीतून नेमकं काय घडलं?
•
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीच तापले आहे.