Tag: dharashiv

  • धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

    धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

    वाशी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पवनचक्की प्रकल्पासाठी विद्युत लाईन टॉवर टाकण्याच्या कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली. नुकसानभरपाई (मावेजा) मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, तर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळत, आत्मसंरक्षणासाठी कारवाई केल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील…

  • धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…

  • तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग ?

    तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग ?

    तुळजापूरमध्ये सापडलेल्या ६१ ग्रॅम अमली पदार्थ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक झाली असून, आणखी २१ जणांचा सहभाग उघड झाला आहे.