Tag: Donald Trump

  • ट्रम्प यांचा टॅरिफ तडाखा; भारतीय निर्यातीसमोर संकट

    ट्रम्प यांचा टॅरिफ तडाखा; भारतीय निर्यातीसमोर संकट

    नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आजपासून भारतीय मालावर अतिरिक्त ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू होणार आहे. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर मोठा फटका बसणार असून अनेक उद्योगांपुढे आव्हान उभे राहिले आहे. भारत दरवर्षी सुमारे ८६ अब्ज डॉलर्सचा माल अमेरिकेत निर्यात करतो. वस्त्रोद्योग, फूटवेअर,…

  • भारतावर अमेरिकेने लादले ५०% टॅरिफ; रशियाकडून तेल खरेदी ठरली कारण

    भारतावर अमेरिकेने लादले ५०% टॅरिफ; रशियाकडून तेल खरेदी ठरली कारण

    वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादल्याने आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण ५०% टॅरिफ लागू झाले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे हा दंड लावण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. हे टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित आणि अवाजवी’ असल्याचे…

  • भारत-पाक युद्ध थांबवण्यात दोन ‘अत्यंत हुशार’ नेत्यांचा सहभाग: ट्रम्प यांचा गौप्यस्फोट

    भारत-पाक युद्ध थांबवण्यात दोन ‘अत्यंत हुशार’ नेत्यांचा सहभाग: ट्रम्प यांचा गौप्यस्फोट

    न्यूयॉर्क/इस्लामाबाद: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये एक नवीन नाट्यमय घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात दोन्ही देशांतील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे नेते कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम…

  • पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेचा संबंध नाही

    कॅनानास्किस (कॅनडा): भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अमेरिकेच्या कथित मध्यस्थीवरून निर्माण झालेल्या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे थांबले नसून, पाकिस्तानच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडली. कॅनडामधील कॅनानास्किस येथे झालेल्या…

  • डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून दिलासा, टॅरिफ सुरू ठेवण्याची परवानगी

    डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून दिलासा, टॅरिफ सुरू ठेवण्याची परवानगी

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या अधिकारांनुसार टॅरिफ आकारणी सुरू ठेवण्यासाठी न्यायालयाकडून तात्पुरती परवानगी मिळाली आहे. बुधवारी, मॅनहॅटनस्थित आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने ट्रम्प यांना झटका देत त्यांच्या कर लादण्याच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आणि त्याला स्थगिती दिली. न्यायालयाने म्हटले होते की ट्रम्प यांनी परदेशी आयातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादून त्यांच्या अधिकारांचा अतिरेक…

  • ‘फक्त अमेरिकेत आयफोन बनवा’ नाहीतर… ट्रम्प यांनी २५% टॅरिफ लावण्याची धमकी दिली

    ‘फक्त अमेरिकेत आयफोन बनवा’ नाहीतर… ट्रम्प यांनी २५% टॅरिफ लावण्याची धमकी दिली

    आयफोन उत्पादक कंपनी अ‍ॅपलच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलवर २५% कर लादण्याची धमकी दिली आहे. शुक्रवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन स्मार्टफोन अमेरिकेत तयार न केल्यास अ‍ॅपल उत्पादनांवर २५ टक्के कर लादण्याची धमकी दिली. ट्रम्पच्या धमकीनंतर अ‍ॅपल कंपनीत घबराटीचे वातावरण आहे. जर ट्रम्पने त्यावर…

  • हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही, ट्रम्प प्रशासनाचा जगभरातील विद्यार्थ्यांना झटका

    हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही, ट्रम्प प्रशासनाचा जगभरातील विद्यार्थ्यांना झटका

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी, २२ मे रोजी, ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विद्यापीठाचे प्रमाणपत्र रद्द केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा…

  • भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश

    भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या तनावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट…

  • २ एप्रिलपासून भारतावर ट्रम्प टॅरिफ लागू होणार?

    २ एप्रिलपासून भारतावर ट्रम्प टॅरिफ लागू होणार?

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात शुल्क (टॅरिफ) धोरण अखेर अमलात येण्याची शक्यता आहे. २ एप्रिलपासून भारतावर हे टॅरिफ लागू होऊ शकते, ज्याचा मोठा आर्थिक प्रभाव दिसून येईल.