Tag: ED
-
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
•
वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.
-
मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची स्थापना
•
नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) दाखल झालेल्या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी देशभरात विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिलेल्या माहितीनुसार, या नवीन न्यायालयांमुळे मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या खटल्यांना लक्षणीय गती मिळणार आहे आणि सुनावणीस होणारा विलंब कमी होईल. सध्या अनेक राज्यांमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष…
-
मिठी नदी गैरव्यवहार: अभिनेता डिनो मोरियाची ईडीकडून पुन्हा चौकशी
•
मुंबई: मिठी नदी गाळ उपसा कंत्राटातील कथित ६५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची गुरुवारी (२० जून २०२५) पुन्हा तीन तास चौकशी केली. या प्रकरणातील ही त्यांची दुसरी चौकशी असून, ईडी या प्रकरणी अधिक सखोल तपास करत आहे.हे प्रकरण मिठी नदीतील…
-
मिठी नदी घोटाळा: अभिनेता दिनो मोरियाला समन्स, १.२५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
•
मुंबई : मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित सुमारे ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता दिनो मोरिया, त्याचा भाऊ सँटिनो मोरिया आणि काही बीएमसी अधिकाऱ्यांसह किमान आठ जणांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीने शुक्रवारी केरळमधील मुंबई, कोची आणि त्रिशूर येथील १८ ठिकाणी…
-
सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?
•
नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेप्रकरणी तमिळनाडू राज्य विपणन महामंडळ (TASMAC) वर छापे टाकल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) कडक शब्दात फटकारले. ईडी सर्व मर्यादा ओलांडत असल्याचेही त्यांनी म्हटले.सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ईडीच्या कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि एजन्सी तिच्या मर्यादा ओलांडत असल्याचे तीनदा…
-
भोंगळ व्यवस्थेचा बळी? किरकोळ कंत्राटदाराच्या खात्यात कोट्यवधींचा प्रवाह,३१४ कोटींच्या करनोटिशीने खळबळ
•
चंद्रशेखर कोहाड – एक किरकोळ कंत्राटदार. पण सध्या त्याचं नाव ३१४ कोटींच्या आयकर नोटिशीमुळे चर्चेत आहे. एकेकाळी छोट्या कामांसाठी ओळखला जाणारा हा व्यक्ती, आता आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीच्या भोवऱ्यात सापडला आहे.कोहाडला यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून समन्सही पाठवण्यात आले होते. मात्र, तो या समन्सला प्रतिसाद देऊ शकला नाही.त्यानुसार २०११-१२ ते २०१५-१६…
-
सोरोस समर्थित बेंगळुरूस्थित कंपनीला युएसएआयडीकडून ८ कोटींचा निधी; ईडीचा दावा
•
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेंगळुरूतील तीन कंपन्यांवर छापे टाकले
-
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : ‘चॅलेंजर किंग’ने चालवला जागतिक सायबर गुन्हेगारीचा आर्थिक जाळं, ईडीच्या तपासातून उघड
•
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी आणि कथित मास्टरमाइंड मेहमूद भगत उर्फ ‘चॅलेंजर किंग’ याने अवैध आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी भूमिका बजावल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून उघड झाले आहे.
-
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयकडून ईडी अधिकाऱ्याला अटक; न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवून सुटकेचे दिले आदेश
•
न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवून सुटकेचे दिले आदेश