Tag: Employment Opportunities

  • पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन; शंभूराज देसाई यांची माहिती

    पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन; शंभूराज देसाई यांची माहिती

    राज्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्याचा निसर्गसंपन्न भूभाग, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेसाठी हे विशेष दल…