Tag: Fake currency factory

  • कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; तीन तरुणांना अटक

    कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; तीन तरुणांना अटक

    कोल्हापूर/इचलकरंजी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या एका बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीच्या बनावट नोटा, तसेच त्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त…

  • पिसागावात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ७ आरोपींना अटक

    पिसागावात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ७ आरोपींना अटक

    अहेरी : अहेरी शहरानजीकच्या रेगुलारपल्ली गावात बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक प्रशांत सिंहा यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी उपविभागाचे पोलीस निरीक्षक विशाल घुमे यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करून ७ आरोपींना अटक केली आहे.…