Tag: Family Court decisions
-

शरिया कोर्टाला भारतीय कायद्यात मान्यता नाही : सर्वोच्च न्यायालय
•
सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केले आहे की, काझी न्यायालये, दारुल कजा किंवा इतर कोणत्याही शरिया आधारित धार्मिक संस्थांकडून दिले जाणारे निर्णय किंवा फतवे हे भारतीय कायद्यानुसार वैध नाहीत आणि कोणत्याही भारतीय नागरिकावर बंधनकारक ठरू शकत नाहीत.हा निकाल एका मुस्लिम महिलेच्या पोटगीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना देण्यात आला. संबंधित…
