Tag: Father suicide

  • मुलीच्या शिक्षणाची चिंता जडल्याने शेतकरी पित्याची आत्महत्या

    मुलीच्या शिक्षणाची चिंता जडल्याने शेतकरी पित्याची आत्महत्या

    धाराशिव : कर्जाचा डोंगर आणि मुलीच्या उच्च शिक्षणाची चिंता या दुहेरी विवंचनेतून धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील ३८ वर्षीय शेतकरी अमोल नवनाथ डक यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अमोल डक यांच्यावर…