Tag: Ganesh Utsav
-
सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ घोषित
•
मुंबई: शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली. पीओपी मूर्तींवरील निर्बंध बाजूला, निर्मितीला परवानगी या घोषणेसोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी गणेश मूर्तींवरील निर्बंधांबाबतही विधान केले. पीओपी (प्लॅस्टर…
-
गणेशोत्सवावर बंदी आणण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा; शेलारांचा आरो
•
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे. गणेशोत्सवाच्या सार्वजनिक उत्सवाला आळा घालण्यासाठी ते “शहरी नक्षलवादी अजेंडाखाली” काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गणेशोत्सव हे हिंदुत्वाचे एक…