Tag: Ganeshmurti

  • सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक, हायकोर्टाचे निर्देश

    सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक, हायकोर्टाचे निर्देश

    मुंबई: आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सणांदरम्यान प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असा स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या संदर्भात लक्ष वेधले.…