Tag: gold smuggling
-
कन्नड अभिनेत्री रान्या रावकडून १७.३ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची मोठी कारवाई
•
लेव्हेल रोडवरील तिच्या आलिशान अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आला, जिथे २.१ कोटी रुपये किमतीचे डिझाइनर सोन्याचे दागिने आणि २.७ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
-
कन्नड अभिनेत्री रान्या रावला १४.८ किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक
•
न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.