Tag: Hariyana News
-
धक्कादायक घटना : एकाच कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून केली आत्महत्या
•
हरियाणाच्या पंचकुला येथे सोमवारी रात्री सेक्टर-२७ मध्ये एक धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात आणि पोलिस विभागात खळबळ उडाली. यापैकी सहा जणांचा मृत्यू सेक्टर-२६ मधील ओजस रुग्णालयात झाला, तर एकाचा मृत्यू सेक्टर-६ मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. मृतांची…
-
युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथे स्वयंसेवी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; मोठ्याप्रमाणात प्रतिसाद
•
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एक असा दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
-
तर काँग्रेसने मुस्लीम अध्यक्ष नेमावा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसला खुलं आव्हान
•
काँग्रेसला खरोखर मुस्लिमांबद्दल सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी मुस्लीम पक्षाध्यक्ष नेमावा आणि निवडणुकांमध्ये ५० टक्के तिकिटे मुस्लिमांना द्यावी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
-
गाय तस्करीच्या संशयावरून युवकाची हत्या; हरियाणात पाच गोरक्षक अटकेत
•
हरियाणातील पलवल येथे गाय तस्करीच्या संशयावरून एका ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण