Tag: Harvard University
-
हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही, ट्रम्प प्रशासनाचा जगभरातील विद्यार्थ्यांना झटका
•
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी, २२ मे रोजी, ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विद्यापीठाचे प्रमाणपत्र रद्द केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा…