Tag: hasan mushrif
-
गोकुळच्याही चाव्या मुश्रीफांकडे, अध्यक्षपदाची माळ मुलगा नावेदच्या गळ्यात
•
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून गोकुळचा अध्यक्ष कोण होणार, यावर चर्चा रंगल्या होत्या. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? यावर खलबत सुरू होते. अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. असं…
-
निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला
•
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे.…
-
हसन मुश्रीफ वाशिमच्या पालकमंत्रीपदावरून माघार घेण्याच्या तयारीत; दत्तात्रय भरणेंच्या नावाची चर्चा
•
महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी तब्बल ७५० किमी दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार देण्यात आला होता, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी प्रकाश आबीटकर यांची नियुक्ती झाली होती.