Tag: Health
-
कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस
•
लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले
-
राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,
•
रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.
-
पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
•
पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली
•
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत पुन्हा एकदा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत भाषण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
-
फोनसोबत जोडले, नात्यांपासून तोडले; ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ या सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष समोर
•
मोबाईलचा वापर आता केवळ संवादापुरता राहिलेला नाही, तर तो मानसिक अस्वस्थतेचं मोठं कारण बनत आहे. साध्या व्हॉट्सअॅप ‘ब्लू टिक’पासून ते ‘लाइक्स’च्या संख्येपर्यंत, अनेक गोष्टी मनावर परिणाम करत आहेत.
-
भारतातील ५७% हून अधिक कॉर्पोरेट पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता – नव्या अभ्यासाचा गंभीर इशारा
•
भारतीय शहरी भागातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12 ची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.