Tag: Heart Attack
-

मुलगी UPSC पास झाली; आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू
•
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा गावातून एक अत्यंत भावनिक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने युपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आयएएस पदावर निवड झाल्याचा आनंद साजरा करत असताना वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.…
