Tag: High Court
-
माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा
•
सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
-
उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: “आई-वडिलांच्या घरात मुला-सुनेचा कायमस्वरूपी हक्क नाही!”
•
छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आई-वडिलांनी आपल्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी दिली असली, तरी मुलगा आणि सून कायमस्वरूपी राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाहीत. आई-वडिलांनी त्यांची परवानगी मागे घेतल्यास, त्यांना घरात राहण्याचा अधिकार उरत नाही. हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांना बळकटी देणारा…
-
राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार
•
राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
-
अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिसांची एसआयटीमार्फत चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश
•
न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे की, “प्रथमदर्शनी हे प्रकरण दखलपात्र गुन्हा असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत चौकशी न केल्यास आरोपी मोकळे सुटू शकतात.
-
पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
•
पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
न्यायमूर्ती वर्मा प्रकरण : तातडीच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
•
न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रकमेच्या संदर्भातील सर्व परिस्थितीचा तपास करणे.
-
बलात्काराच्या प्रयत्नावरील वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टी
•
बलात्काराच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली.
-
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर – सर्वोच्च न्यायालय
•
मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे हे माणसाची हत्या करण्यापेक्षा भयंकर असल्याचे निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवू नये, असे स्पष्ट केले.
-
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया – लैंगिक शोषणावरील निरीक्षणांमुळे वाद निर्माण
•
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पॉक्सो (POCSO) कायद्याच्या प्रकरणात दिलेल्या निकालामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे.