Tag: History
-
छत्रपती शिवरायांचे किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात यावेत – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
•
छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान ठेवून हे ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी,” अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
-
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग! धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा, संभाजीराजेंना थेट इशारा
•
संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे २०२५ पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
-
औरंगजेबाचा मुद्दा कालबाह्य, नागपूर हिंसाचारावर RSSची भूमिका स्पष्ट
•
संघाने (RSS) या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर यांनी बंगळुरूमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत बोलताना हा मुद्दा आता अप्रासंगिक असल्याचे स्पष्ट केले.
-
औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध
•
मुगल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.