Tag: Imtiyaz Jalil

  • संभाजीनगर व्हिट्स हॉटेल प्रकरण: उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मंत्रीपुत्रावरील आरोपांनी वादंग

    संभाजीनगर व्हिट्स हॉटेल प्रकरण: उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मंत्रीपुत्रावरील आरोपांनी वादंग

    छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर विरोधकांनी मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. अखेर, उपमुख्यमंत्री…

  • इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात धुसफूस; पोलखोल आणि गंभीर आरोप

    इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात धुसफूस; पोलखोल आणि गंभीर आरोप

    छ. संभाजीनगर : अलीकडेच, इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीदरम्यान VBA सोबतची युती का तुटली यावर स्पष्टपणे भाष्य केले. त्यांच्या मते, वंचित घटकांना एकत्रित न्याय देण्याच्या प्रयत्नात ना घरचे राहिले ना घाटाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘दूध जाळले कोणी?’ असा सवाल केला.…

  • माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    छ. संभाजी नगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एका पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिरसाट यांनी साजापूर येथील एका विशिष्ट…