Tag: india pakistan war
-
भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश
•
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या तनावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट…
-
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला
•
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, प्रमुख भारतीय आयटी आणि जागतिक सल्लागार कंपन्यांनी संवेदनशील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करणारे सल्लागार जारी केले आहेत.
-
युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथे स्वयंसेवी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; मोठ्याप्रमाणात प्रतिसाद
•
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एक असा दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
-
भारताचा पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला; पाकच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत 24 क्षेपणास्त्र डागले
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं असून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची…