Tag: indian army
-
बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित
•
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्युट म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व प्रमुखांना इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्लेऑफ सामन्यांच्या शेवटी राहिलेल्या शेवटच्या दोन स्थायी संघांमध्ये…
-
रजेवर असलेल्या निमलष्करी दलातील जवानांना तात्काळ परत बोलावले; केंद्रीय मंत्री अमित शाहांचा आदेश
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-
कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा
•
दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय…
-
‘आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल आभारी’, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
•
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे.
-
पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राइक या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर चे नाव का देण्यात आले? हे आहे याच्या मागचे कारण
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांना करारा जवाब दिला आहे.
-
भारताचा पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला; पाकच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत 24 क्षेपणास्त्र डागले
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं असून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची…