Tag: indian president
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न
•
दिल्ली : आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिला होता, ज्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी तीव्र प्रतिक्रिया देत १४ प्रश्न विचारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर…
-
न्यायपालिका ‘सुपर संसद’ नव्हे; राष्ट्रपतींना निर्देश देणे असंवैधानिक – उपराष्ट्रपती धनखड यांचे स्पष्ट मत
•
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्यांनी संविधानाचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतलेली असते. मग ते मंत्री, खासदार वा न्यायाधीश असोत, सर्वांनी संविधानाचे पालन करणे बंधनकारक आहे.”