Tag: indian Railway
-
१ जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार: एसी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात वाढ
•
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून लागू होणारी भाडेवाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे लांब पल्ल्याचे आणि वातानुकूलित (एसी) डब्यांमधील प्रवास काही प्रमाणात महाग होणार आहे. मात्र, कमी अंतराच्या तसेच उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने दीर्घकाळ…
-
आधार पडताळणीशिवाय तत्काळ तिकीट बुक करता येणार नाही, १ जुलैपासून नियम लागू
•
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता वापरकर्ते आधार प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ रेल्वे तिकिटे बुक करू शकणार नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केले की तिकीट बुकिंगबाबतचा हा मोठा बदल (तत्काळ तिकीट बुकिंग नियम बदल) १ जुलै २०२५ पासून लागू केला जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच रेल्वे…
-
रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.
-
मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-
मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द
•
पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे
-
मिशन रफ्तार; विरार-सूरत मार्गावर रेल्वेच्या वीजपुरवठ्यात दुपटीने वाढ
•
विरार-सूरत मार्गावर रेल्वेच्या वीजपुरवठ्यात दुपटीने वाढ