Tag: IPL 2025
-
पावसामुळे फायनल रद्द झाला तर कुठल्या संघाला विजयी घोषित केलं जाणार?
•
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा अंतिम सामना होणार आहे. यंदा आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही संघाने एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेले नाही. त्यामुळे कोण जिंकणार, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, आयपीएल 2025…
-
कोण जिंकणार IPL 2025 चे विजेतेपद? RCB चे 18 वर्षांचे दुष्काळ संपणार का?
•
अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या ट्रॉफीसाठी आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात अहमदाबादच्या मैदानात अंतिम सामना होणार आहे. क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे की यंदाचा आयपीएल विजेता कोण असेल. काहीही असलं तरी यावर्षी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण अद्यापपर्यंत दोन्हीही संघांनी आयपीएल जिंकलेले नाही. याआधी दोन्ही क्वालिफायरमध्ये सामना…
-
बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित
•
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्युट म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व प्रमुखांना इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्लेऑफ सामन्यांच्या शेवटी राहिलेल्या शेवटच्या दोन स्थायी संघांमध्ये…
-
IPL 2025 चा फायनल सामना कोलकाता ऐवजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार
•
मुंबई : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना १ जून रोजी खेळला जाणार आहे. क्वालिफायर-१ आणि…
-
आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार सुरू; आरसीबी विरुद्ध केकेआर एकमेकांना भिडणार
•
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुन्हा सुरू होत आहे. आज शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. अजून १७ सामने खेळायचे आहेत ज्यात १३ लीग सामने, तीन प्लेऑफ…
-
कुलदीपची चापट आणि रिंकूचा राग ; सामन्यानंतरचा ‘ड्रामा’ व्हिडीओ व्हायरल”
•
आयपीएल 2025च्या 48व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यानंतर एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात.मात्र, गप्पांदरम्यान…