Tag: Ipsos Health Survey
-
भारतात लठ्ठपणा ठरत आहे ‘घातक’… कर्करोगापेक्षाही अधिक धोकादायक – इप्सॉस हेल्थ सर्वेक्षण २०२५
•
आरोग्य मंत्रालय आणि पोषण तज्ज्ञांनी या अहवालाची गांभीर्याने दखल घेतली असून, नागरिकांनी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर देत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे