Tag: Jansuraksha kayda

  • ‘जनसुरक्षा’ कायद्याविरोधात मुंबईत परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

    ‘जनसुरक्षा’ कायद्याविरोधात मुंबईत परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

    मुंबई: राज्यातील ‘जनसुरक्षा’ कायद्याविरोधात संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी मुंबईत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उबाठाचे उद्धव ठाकरे व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. ‘जनसुरक्षा’ कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली…

  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन

    नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनसुरक्षा’ कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जे लोक या विधेयकाचे एकही अक्षर न वाचता विरोध करत आहेत, ते एका प्रकारे जहाल डाव्यांचे समर्थन करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी नागपूर येथे केले. सरकारविरोधात बोलण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट…

  • जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्र‌विरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…

  • जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक; लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

    जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक; लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

    मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी एक वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुंबईतील 10 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा”च्यावतीने दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खूप…