Tag: Jatiy Janganana
-
देशात दोन टप्प्यात होणार जातीय जनगणना, तारीख निश्चित; या राज्यांपासून सुरुवात
•
नवी दिल्ली : पुढील वर्षी देशात जातीय जनगणना सुरू होईल. देशभरात जातीय जनगणना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. ज्यामध्ये विविध जातींची गणना देखील केली जाईल. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जातीय जनगणनेसोबत लोकसंख्या जनगणना-२०२७ दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्या जनगणना-२०२७ ही १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.…