Tag: justice
-
न्यायपालिका ‘सुपर संसद’ नव्हे; राष्ट्रपतींना निर्देश देणे असंवैधानिक – उपराष्ट्रपती धनखड यांचे स्पष्ट मत
•
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्यांनी संविधानाचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतलेली असते. मग ते मंत्री, खासदार वा न्यायाधीश असोत, सर्वांनी संविधानाचे पालन करणे बंधनकारक आहे.”
-
आंबेडकर जयंतीला, ४० वर्षांपासूनचा न्यायासाठीचा आक्रोश
•
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी आपल्या हक्कांचा आवाज बुलंद केला.
-
पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार
•
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.