Tag: Justice Oak News

  • आईचा अंत्यविधी करून आले आणि शेवटच्या दिवशी न्या.ओक यांनी दिले 11 निर्णय

    आईचा अंत्यविधी करून आले आणि शेवटच्या दिवशी न्या.ओक यांनी दिले 11 निर्णय

    नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस ओक यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर काही तासांतच शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ११ निकाल दिले. न्यायमूर्ती ओक गुरुवारी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी दिल्लीला परतले. शुक्रवारी न्यायमूर्ती ओक यांनी त्यांच्या नियमित खंडपीठात बसून ११ निकाल…