Tag: kokan
-
उद्धव ठाकरे यांचे कोकणप्रेम खोटं; मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही ठोस निर्णय नाही – दीपक केसरकरांचा आरोप
•
कोकणावर अपार प्रेम असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे यांचं प्रेम केवळ ढोंगी आणि दिखाऊ असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे
-
‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र
•
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
-
खऱ्या हापूसला जीआयचा ‘गौरवकवच; आता बनावट हापूसची फसवणूक थांबणार
•
हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुपुंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूस आंब्याच्या विशिष्ट चव, सुवास आणि रंग यांमुळे त्याला ही ओळख आहे.
-
नारळ आणि कोकसोबत सेंटिनेलीजची मैत्री जुळवण्याचा अमेरिकन नागरिकाचा प्रयत्न!
•
अंदमान आणि निकोबार बेटांवरील प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
-
राज्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांची संख्या दुप्पट; २,५०० घरट्यांची नोंद
•
ऑलिव्ह रिडले कासवांच्या २,५०० घरट्यांची नोंद
-
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले; कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
•
कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी