Tag: kokan alert

  • पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली

    पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली

    जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे…