Tag: kunal kamra
-
‘त्याची लायकी नाही, चार जणही त्याला ऐकत नाही”, फडणवीस कुणाल कामरावर भडकले
•
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमिडियन कुणाल कामराविषयी संबंधित वादावर एक विधान केले आहे. ते म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल तर अशा लोकांना राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करणे चांगले होईल. त्याची कुठलीही लायकी नाही. तुम्ही त्याची लायकी वाढवत आहात. इंडियन एक्सप्रेसच्या ‘अड्डा’ कार्यक्रमात ते म्हणाले, “आमचा पक्ष आणि आमची…
-
कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा
•
स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देशद्रोही अशी टीका केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने कामरा यांच्याविरोधातील प्रकरणातील निकाल राखून ठेवत, अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना…
-
राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार
•
राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
-
गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला
•
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.
-
अन् कुणाल कामराने मागितली माफी
•
24 मार्चला कुणाल कामराने ‘नया भारत’ हा स्पेशल शो यूट्यूबवर अपलोड केला. त्यातील एका गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले गेले. या शोमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली.
-
कुणाल कामराला दुसरा समन्स; आठ दिवसांची मुदतीची मागणीही पोलिसांनी फेटाळली
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने विडंबनात्मक गीत सादर केले होते.
-
शिंदे-विनोद प्रकरण: पोलिसांच्या नोटीसीनंतर कुणाल कामराने आठवड्याची मुदत मागितली!
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणत केलेल्या विनोदावरून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, खार पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला सोमवारी चौकशीसाठी नोटीस पाठवली.
-
मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा…,’ कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका
•
महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले.
-
कुणाल कामराच्या शोमुळे वादंग! हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई
•
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्यावरून पेटलेला राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे.
-
“मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका
•
विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित वाद चांगलाच चिघळला आहे.