Tag: Kundmala bridage collapse
-

कुंडमळा पूल कोसळला: चौघांचा मृत्यू, ५२ जणांना वाचवण्यात यश, बेपत्तांचा शोध सुरुच
•
मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या कुंडमळा येथील ३५ वर्षे जुना पूल रविवारी कोसळला. यामुळे अनेक पर्यटक आणि वाहने इंद्रायणी नदीत कोसळले. आतापर्यंत ५२ जणांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले असून, ४ जणांचा यात मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी आहेत. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.…
